महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gopichand Padalkar : पडळकर यांनी पाडलेल्या बांधकामाच्या जागेबाबत तहसिलदारांचे दोन दिवसासाठी जैसे थे आदेश

By

Published : Jan 9, 2023, 6:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

सांगली - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर ( Brahmanand Padalkar ) यांनी मिरजेत जागेचा ताबा घेण्यासाठी पाडलेली घरे, दुकान, हॉटेल पाडल्या प्रकरणी ( construction demolished by Padalkar ) आता मिरज तहसीलदारांकडून ( Miraj Tehsildar ) जैसे थे आज असे देण्यात आले आहे. दोन दिवसांच्या आत जागेच्या पुराव्याबाबत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वहिवाट धारकांना दिली आहे अशी, माहिती वकील अल्लाबक्ष काजी यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details