BEST Bus accident बेस्ट बसची कारला किरकोळ धडक, गुंडांनी बसवर केली दगडफेक - Minor collision of Best bus with car
मुंबई बेस्ट बसची कारला किरकोळ धडक Minor collision of Best bus with car बसल्याने त्यावर दगडफेक करण्यात आली. खचाखच भरलेल्या बसवर दगडफेक काल रात्री दहिसर पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पायल हॉटेलजवळ दहिसर चेक नाक्याकडे जाणाऱ्या बेस्टच्या बसची कारला धडक बसल्याने अनेक प्रवासी जखमीही Many passengers were injured झाले आहेत. बेस्ट बसची कारला किरकोळ टक्कर झाल्यानंतर त्यावर दगडफेक करण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST