Video : राज्यात काँग्रेस पक्षाचे विघटन होईल, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका - राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे लवकरच विघटन होईल, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील Minister Radhakrishna Vikhe Patil यांनी औरंगाबादमध्ये केली. काँग्रेस सध्या नेतृत्वासाठी देखील झटत आहे. ज्या तत्त्वांवर तो चालत होता ते तत्व आता राहिले नाहीत. सत्तेसाठी काँग्रेस काय तडजोड करेल त्याबाबत आश्चर्य व्यक्त करायला नको. पक्षाचा विरोधी पक्ष नेता देखील होऊ शकत नाही इतकी वाताहत पक्षाची झाली आहे, अशी खोचक टीका मंत्री विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil critics on Congress यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST