Video : "म्हणून शहरात गुन्हेगारी वाढत आहे", पहा काय म्हणाले मंत्री चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil on crime in Pune city
पुणे शहरात सध्या वाढत असलेली बालगुन्हेगारी आणि शहरातील विविध ठिकाणी वाढत असलेल कोयता गँगची दहशत यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील Minister Chandrakant Patil on crime यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पुणे शहरात वाढती लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्यामध्ये अन्य अन्य देशाचे, अन्य अन्य राज्याचे लोक शिक्षणाच्या निमित्ताने वैद्यकीय कारणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने शहरात येतात. यांचा पोलीस स्टेशनमध्ये नीट डाटा नसतो की ते कोणत्या शहरातून कोणत्या कामानिमित्त आले आहेत आणि यामुळे देखील अशा गोष्टी घडतात. 15 लाख लोकसंख्या असलेलं पुणे शहर आत्ता 60 लाख लोकसंख्या असलेलं शहर झालं आहे. जेव्हा कॉस्पोपॉलिटन शहर जेव्हा होते. तेव्हा अशा घटना crime in Pune city शोधण्यास वेळ लागतात, पण हे वेळ लागू नये यासाठी गृह विभागाच्या नवनवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देत असल्याने आत्ता याचा फायदा मोठ्या प्रमाणावर पोलिसांना झाला असल्याचे यावेळी पाटील Chandrakant Patil on crime in Pune city यांनी सांगितले.पाहूयात...
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST