Teachers Salaries शिक्षकांची दिवाळी होणार गोड, दिवाळीपूर्वी खात्यात आले वेतन - salaries of teachers before diwali
मुंबई राज्यातील हजारो शिक्षकांचे वेतन Teachers Salaries दिवाळीपूर्वी व्हावे, अशी मागणी शिक्षकांनी दोन महिन्यापासून केली होती. त्या मागणीला शासनाने प्रतिसाद देऊन शिक्षकांना दिवाळीच्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यात वेतन जमा MH government depositing salaries of teachers केले. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेऊन शिक्षकांच्या बँक खात्यामध्ये वेतन जमा केले salaries of teachers in bank accounts आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले. दिवाळीपूर्वी वेतनाचा यशस्वी पाठपुरावा आज पूर्ण salaries of teachers before diwali झाला. वेतन बँकेत आले. सरकारने आपल्या मागणीनुसार वेतन देण्याचे मान्य केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे त्यांनी आभार मानले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST