गतीमंद मुलींनी तयार केल्या मनमोहक पणत्या, पाहा व्हिडीओ - मतिमंद मुलींनी तयार केल्या मनमोहक पणत्या
धुळे शहरातील संस्कार मतिमंद बालगृहातील Sanskar mental retardation orphanage विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले आकाशकंदील, पणत्या, दिवे पाहून हुशार देखील आवक झाले Diwali items made from waste materials आहेत. त्यांनी बनवलेल्या वस्तुंना मागणी देखील चांगली आहे. या विद्यार्थिनींना व्यवसाय प्रशिक्षण अंतर्गत अशा विविध वस्तू तयार करणे, मार्केटिंगची माहिती होणे हा या मागचा हेतू असल्याचे संस्थेच्या व्यवस्थापना तर्फे सांगण्यात आले आहे. आजमितीस १२५ अनाथ मुलींचा या संस्कार मतिमंद बालगृहात सांभाळ केला 125 girls in orphan जात आहे. बऱ्याच वेळा त्यांचं कुटुंब देखील त्यांना नाकारते. २००९ पासून संस्कार मतिमंद बालगृहाचे एक मोठे उद्दिष्टात्मक कार्य सुरु आहे. दिव्यांग मुले जन्माला आल्याबद्दलचा न्यूनगंड या मुलांनी मनातून काढायला हवा. शिक्षण नाही म्हणून प्रशिक्षण नाही, प्रशिक्षण नाही म्हणून नोकरी नाही. नोकरी नाही म्हणून वैवाहिक जीवन नाही. असा समज निर्माण होतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST