महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video प्रतापगडावरील चित्तवेधक मशाल महोत्सव, किल्ल्यांच्या संवर्धनाकडे सरकारचे वेधले लक्ष - प्रतापगडावरील मशाल महोत्सवाने ऐतिहासिक गड

By

Published : Oct 30, 2022, 12:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

राज्यातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गड, किल्ल्यांच्या संवर्धनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवाचे आयोजन Organizing torch festival करण्यात आले होते. ४०० मशालींमुळे प्रतापगडाचा परिसर प्रकाशमय झाला होता. राज्यभरातील चारशे गडांच्या संवर्धनाकडे सरकारने लक्ष द्यावे, म्हणून ४०० मशाली प्रज्वलित करून हा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गडावर फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात प्रतापगड दुमदुमून Pratapgad resounding with shouts of Jai Shivaji गेला. प्रतापगडाच्या पंचक्रोशीतील आबालवृद्धांनी या महोत्सवासाठी गर्दी केली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details