Viral Video : सिनेस्टाईल बाईक राईड भोवली, जोडप्यावर गुन्हा दाखल, पाहा व्हायरल व्हिडिओ.. - couple bike ride viral video
एक तरुण दुचाकीच्या टाकीवर रिव्हर्स बसलेल्या तरुणीसोबत दिवसाढवळ्या फिरत असल्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. man riding on bike with woman on tank in reverse. विशाखापट्टणममधील उक्कुनगरम मेन रोडवर तरुण जोडप्याच्या या कृत्यांचे चित्रीकरण दुसऱ्या कारमधून जाणाऱ्यांनी केले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला प्रतिसाद देत स्टील प्लांट पोलिसांनी या जोडप्याला ताब्यात घेतले. पाहा व्हायरल व्हिडिओ.. couple bike ride viral video
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST