Exclusive कारच्या चाकाखाली 10 फूट फरफटत गेला, तरीही वाचला! पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ - शिरोली
कोल्हापूरातील शिरोली येथे अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. येथे उजेडाला आकर्षित होणाऱ्या किड्यांमुळे एक दोन नव्हे तर तब्बल 20 ते 25 गाड्या स्लिप झाल्याचा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीची गाडी कारच्या समोरच स्लिप झाल्याने तो चाकाखाली जवळपास 10 फुटांपर्यंत फरफटत गेला. man dragged 10 feet under the wheels. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून तो त्यातून बचावला. विशेष म्हणजे त्याला यामध्ये कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पंचगंगा नदीवरील पुलावर शिरोली येथे हा प्रकार घडला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST