VIDEO रामदेव बाबाच्या फोटोला चपला, लाथाबुक्यांनी मारहाण - Mahila Congress hit Ramdev Baba photo with shoes
पुणे योग गुरु रामदेव बाबा यांनी ठाण्यातील योग शिबिरामध्ये महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत ( Mahila Congress aggressive in Pune ) आहेत. पुण्यातील गुलटेकडी भागातील महर्षी नगर येथे ( Protest in Pune Gultekdi area ) रामदेव बाबा यांच्या स्टोर समोर महिला काँग्रेसच्यावतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. रामदेव बाबांच्या फोटोला चपला मारून लाथामुक्त घालून हे आंदोलन करण्यात आले. महिलांचा अपमान करणाऱ्या रामदेव बाबाचा भाजप निषेध करणार का असा प्रश्न सुद्धा आता काँग्रेसने विचारलेला ( Mahila Congress hit Ramdev Baba photo with shoes ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST