VIDEO सीमा प्रश्नावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार प्रदर्शन - protest by Mahavikas Aghadi leaders
नागपूर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद शांत होण्याऐवजी आणखीच पेटताना दिसत आहे. खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक राज्यात जाण्यास मज्जाव करण्यात MP Darthisheel Mane Prohibited In Karnataka आला. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर जोरदार प्रदर्शन protest OF Leaders on steps of Vidhan Bhavan केले. कोणत्याही राज्याच्या नेत्यांची अडवणूक होणार नाही अशा प्रकारचा समझोता झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांना रोखण्यात आल्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका विधानसभेत स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली Mahavikas Aghadi leaders protest आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST