Maharashtra Assembly Session 2022 अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांची जोरदार घोषणाबाजी - ED Govt
Maharashtra Assembly Session 2022 मुंबई ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा, पन्नास खोके, एकदम ओके. ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, 50 50 चलो गुवाहाटी, स्थगिती सरकार हाय हाय, Maharashtra Assembly Session 2022 आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. Maharashtra Assembly Monsoon Session विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या ED Govt विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST