Diwali Celebration शुभ आशीर्वाद प्राप्तीसाठी 'अशी' साजरी करा दिवाळी
नाशिक शुभ आशीर्वाद प्राप्तीसाठी महंत अनिकेत देशपांडे म्हणतात दिवाळी पुढीलप्रमाणे साजरी Mahant Aniket Deshpande on Diwali celebration करा. रमा एकादशी बरोबरच गोवत्स पूजन म्हणजे गाय आणि वासरू यांचे महापूजा करावी.गायीला जगाची माता सांगितलेले आहे. हिंदू धर्मामध्ये गोवंशाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तेहतीस करोड देवतेंचा वास असलेली जी माता आहे ती गोमाता आहे. त्यामुळे आपल्या परिवाराला समाजाला राष्ट्राला आणि निसर्गाला शुभाशीर्वाद प्राप्त celebration for auspicious blessings व्हावे. त्यासाठी गोपूजन करावे. त्याचप्रमाणे नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला होता. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला नरक याताना होऊ नयेत. म्हणून अभ्यंग स्नान Diwali 2022 याचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. त्यामुळे अभ्यंग स्नान सर्वांनी करावे. धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीची पूजा करावी. यमाची पूजा करावी. उत्तम आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावे अशी भगवंताकडे प्रार्थना करावी. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करावी. अष्टलक्ष्मी गजलक्ष्मी आदींची विशेष कृपा प्राप्त व्हावी. यासाठी लक्ष्मीपूजन Diwali Celebration करावे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST