महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : पुणेकरांसाठी नव्या वर्षात नवा संकल्प, पाहा काय म्हणाले महामेट्रोचे संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित.... - महामेट्रो संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित

By

Published : Dec 31, 2022, 5:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत जंगी स्वरुपात व्हावे यासाठी शहरातील सर्वच हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. नव्या वर्षात प्रत्येकजण काही ना काही संकल्प करत असतो.आणि त्या संकल्पसाठी प्रयत्न देखील करत असतो. पुणेकरांचं स्वप्न असलेल्या मेट्रो बाबत देखील महामेट्रोच्या new resolution for Pune residents वतीने संकल्प करण्यात आल आहे. नववर्षाच्या एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पिंपरी ते पुणे मेट्रो Pune Metro प्रवास सुरू होणार असून त्याचे काम देखील 95 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच पुणे शहरातील संपूर्ण मेट्रोच Mahametro काम हे देखील प्रगतीपथावर असून 85 टक्के काम हे पूर्ण झालं आहे. आत्तापर्यंत महामेट्रोच्या वतीने झालेलं काम आणि येणाऱ्या काळातील काम याबाबत महामेट्रोचे संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित Mahametro director Brijesh Dixit यांनी माहिती दिली आहे. पाहूयात...
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details