महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Navratri 2022 चंद्रपूरमधील महाकालीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ - After Maha Arti temple open for all devotees

By

Published : Sep 26, 2022, 4:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

चंद्रपूरचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या महाकाली मातेच्या नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेने प्रारंभ Navratri festival of Mahakali Mata झाला. चंद्रपूरकरांचे कोणतेही शुभ कार्य प्रारंभ होते ते देवी महाकालीच्या दर्शनाने. उग्र रूपे असलेली ही जगन्माता दुष्ट संहारक आहे. अश्विन व चैत्री नवरात्रासह दिवसातील अन्य दिवसही मातेच्या दर्शनासाठी दूरदुरून भाविक चंद्रपूरला येत असतात. या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,छत्तीसगड, आंध्रप्रदेश या चार राज्यातील भाविक गर्दी Crowd of devotees in Mahakali Mata Temples करतात.यंदा मात्र देवी महाकाली मंदिर मोठ्या संखेच्या उपस्थितीत नवरात्र पूजेसाठी उघडण्यात आले. विधिवत मंत्रोच्चारासह सकाळी घटस्थापना करण्यात आली. महाआरतीनंतर हे मंदिर सर्वांसाठी खुले After Maha Arti temple open for all devotees झाले. चंद्रपूरकर नागरिकांनीही कोरोनाचा संसर्ग गेल्याने मंदिरात गर्दी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. एकदा नियमित उत्साही उत्सव बघायला मिळो, अशी भावना याप्रसंगी व्यक्त Navratri 2022 झाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details