Diwali Celebration बाजारपेठेत चायनापेक्षा मेड इन इंडिया लायटिंगची मागणी - बाजारपेठेत चायना पेक्षा
औरंगाबाद दिवाळीमध्ये Diwali Celebration घरावर रोषणाई करत असताना, वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंग लावण्यात येते. गेल्या काही वर्षांमध्ये चायना लायटिंग ची बाजार पेठेत मागणी होती. मात्र यंदा भारतीय बनावटीच्या लायटिंगची मागणी असल्याचे दिसून आले. त्यामुळे भारतीयांचा रोजगार Made in India lighting popular वाढला आहे. यावर्षी मेड इन इंडियाची मागणी चायना लायटिंग पेक्षा दुपटीने वाढली असल्याचं पिसादेवी येथील व्यावसायिक अरविंद कांबळे यांनी सांगितलं. तर पन्नास लाखांची भारतीय बनावट असलेल्या लायटिंग ची विक्री 50 लाख आहे. त्या ठिकाणी चायना लायटिंग 20 लाखांचा धंदा करू शकली, अशी माहिती लायटिंग पुरवठादार असलेले श्री इलेक्ट्रोनिकचे अनिरुद्ध चौकीदार यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST