VIDEO : एलपीजी कार ने कात्रज बोगद्यात घेतला पेट; मोठी दुर्घटना टळली - एलपीजी कार पेटली
पुणे - कात्रज येथील जुना बोगदामध्ये दुपारी पाऊणे चारच्या सुमारास खाजगी मोटार गाडीने पेट घेतला. सुदैवाने मोटारीतील असलेले चौघीजणी ताबडतोब बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. कात्रज अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत अर्ध्या तासात आग विझवली. गाडी एलपीजी म्हणजेच गॅस वर चालू होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST