महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत - उपनगरीय लोकल उशिराने धावणार

By

Published : Nov 4, 2022, 2:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विभागातील सर्व जलद उपनगरीय लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत Suburban local run late आहेत. तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली Western Railway Local service disrupted आहे. पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेने जलद मार्गावर गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. ६ लोकल ट्रेनही रद्द करण्यात आल्या आहेत. तर ७० गाड्या उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या सहा गाड्यांनाही सुमारे ३० मिनिटे उशीर झाला. या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी "तांत्रिक समस्येमुळे सर्व उपनगरीय अप आणि डाऊन जलद उपनगरीय लोक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत, त्याबद्दल क्षमस्व असे ट्विट केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details