महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Leopard Hunts Dog : अंधारात बिबट्याने कुत्र्याची 'अशी' केली शिकार, पहा व्हिडिओ - कुत्रा बिबट्या सीसीटीव्ही व्हायरल व्हिडिओ

By

Published : Apr 19, 2022, 5:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

अहमदाबाद - अमरेली येथील सावरकुंडला येथे रात्री उशिरा इनोमानंद आश्रमाच्या ( Inomanand Ashram dog hunt ) प्रांगणात दोन कुत्र्यांपैकी एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याचा हल्ला होत असल्याचे पाहून दुसरा कुत्रा तेथून पळून गेला. कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांचा ऐकू आला. पण कोणीही उठून बाहेर आले नाही. यानंतर कुत्र्याचा जागीच ( leopard attack on dog ) मृत्यू झाला. अशा प्रकारे बिबट्याने कुत्र्याची केलेली शिकार सीसीटीव्हीत कैद झाली ( leopards dog hunting CCTV ) आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण खळबळ ( Leopard hunts dog in Savarkundla ) उडाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details