महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन.. पहा व्हिडीओ - Lalbaugcha Raja Ganpati Visarjan 2022

By

Published : Sep 10, 2022, 1:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन पार Lalbaugcha Raja Ganpati Visarjan पडले. गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेला मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाला तब्बल २४ तासांच्या मिरवणुकीनंतर भावपूर्ण निरोप देण्यात आला. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात Immersion of the Lalbagh Ganpati in Arabian Sea आले. यावेळी अनेक बोटींमधून राजाला निरोप देण्यासाठी भाविक गेले होते. राजाची मिरवणूकही जोरदार पार पडली. गुलालाची उधळण आणि फुलांचा वर्षाव लालबागच्या राजावर Shower of flowers on the Lalbagh raja ganpati करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details