महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO सीमाभागात काळ्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची क्रांती मशाल रॅली - सीमाभागात काळा दिवस

By

Published : Oct 31, 2022, 5:58 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

कोल्हापूर 1 नोव्हेंबर 1956 साली केंद्र सरकारने मुंबई प्रांतात असणारे बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार हे चार जिल्हे म्हैसूर प्रांतात समाविष्ट 1 November Black Day in Belgaum केले. यामुळे 1956 सालापासून एक नोव्हेंबर हा दिवस बेळगाव येथे काळा दिवस म्हणून पाळला Dark Day In Belgaum Region जातो. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून आज शिवसेना ठाकरे गटाकडून क्रांतीची मशाल रॅली निघाली Kranti Mashal Rally of Shiv Sena आहे. ही मिरवणूक कोल्हापूरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती समाधी स्थळापासून ते बेळगाव असे निघत असून ही मिरवणूक कागल मार्गे कोगनोळी, निपाणी, संकेश्वर, हत्तर्गी मार्गे बेळगावला उद्या एक नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे. यावेळी या मिरवणुकीत शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेही सहभागी होत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details