Thane Dahihandi 2022 पाहा ठाण्यातील मनसेची दहीहंडी - कोकण नगर जोगेश्वरी मंडळाची 9 थरांची सलामी
ठाण्यातील Thane Dahihandi 2022 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात Dahi Handi organized by MNS, आज सकाळी नऊ थरांची सलामी लागलेली आहे. ठाण्यात याआधी प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती दहीहंडी उत्सवात नऊ थरांचा रेकॉर्ड झालेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या नौकडा येथील दहीहंडीला नऊ थरांची सलामी लागल्यामुळे, आता या रेकॉर्डची बरोबरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी येथील कोकण नगर मंडळाने Konkan Nagar Jogeshwari Mandal या ठिकाणी नऊ थरांची सलामी gave the first 9 layer salute दिल्यामुळे, त्यांना मनसे ठरल्याप्रमाणे पाच लाखांचा बक्षीस देणार आहे. तसेच आयोजक अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांच्याशी मंडळाचा संवाद देखील करून दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST