महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापूर नगरीत गणरायाचं आगमन

ETV Bharat / videos

Kolhapur Shahi Ganesh Aagman: राजघराण्याच्या शाही गणपतीसह करवीर नगरीत जल्लोषात गणरायाचं आगमन, पाहा व्हिडिओ - गणरायाचं आगमन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 9:42 PM IST

कोल्हापूरKolhapur Shahi Ganesh Aagman :सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन होताना दिसून आलयं.  कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्यातदेखील गणपती बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालंय. राजघराण्यातील या गणपती बाप्पाचं शाही लव्याजम्यासह पारंपारिक पद्धतीनं न्यू पॅलेसमध्ये आगमन झालं. शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, गंगावेस परिसरात ही गणेश मूर्ती नेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. लाडक्या गणरायाचं स्वागत निर्विघ्नपणे व्हावं, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं कोल्हापूर शहरातील चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. तसंच गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या भाविकांना शाहूपुरी, कुंभार गल्ली, बापट कॅम्प आणि गंगावेश या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलीय. या परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. (Ganeshotsav 2023) 

ABOUT THE AUTHOR

...view details