महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Kolhapur girl National Prize कोल्हापूरच्या मुलीचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव, राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला - राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक

By

Published : Dec 14, 2022, 7:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

कोल्हापूर, कोल्हापूरच्या हिराराम गर्ल्स हायस्कुलमध्ये नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. Kolhapur girl in National Painting Competition. आज राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. Kolhapur girl honored by President. ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जनजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने 2005 पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details