Ganpati Visarjan 2022 कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरवात - MLA Satej Patil
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूरात आज सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन होत Ganpati Visarjan 2022 आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील प्रथम मानाच्या तुकाराम माळी गणपतीची पूजा करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Immersion Procession of Kolhapur Tukaram Mali Ganpati झाली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील MLA Satej Patil , आमदार जयश्री जाधव तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. कोरोनामुळे दोन वर्षे विसर्जन मिरवून जल्लोषात होऊ शकली नव्हती. मात्र आता कोणत्याही विघ्नाविना विसर्जन मिरवणूक पार पडत आहे. तसेच सर्वच गणेश मंडळ पंचगंगा नदीमध्ये विसर्जन न करता इराणी खणीमध्ये विसर्जन करणार Ganpati Immersion in an Iranian mine आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST