Video :'...तेव्हा नवनीत राणा कोणाच्या घरात होत्या'- किशोरी पेडणेकर संतप्त - किशोरी पेडणेकर संतप्त
मुंबई - महागाई, बेरोजगारी, इंधनवाढ या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ही नौटंकी सुरू आहे. त्यांना विकासकामे नको आहे. राणा यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यात जो कोणी सेनेला आणि सरकारला बदनाम करणार त्यांना केंद्राकडून सुरक्षा मिळत आहे. राणांना देखील सुरक्षा आणि बंगले मिळाले आहे. राणा यांनी हा वाद निर्माण केला असून त्यांना स्क्रीप्ट लिहून दिली आहे, असा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिलीत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST