महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO सात लाख भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसाचा विवाह सोहळा संपन्न - Khandoba Mhalsa marriage ceremony

By

Published : Jan 6, 2023, 10:46 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

सातारा खोबरे, भंडाऱ्याची उधळण, खंडोबाच्या नावानं चांगभलं...यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात मल्हारी म्हाळसा यांचा विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर राजेशाही थाटात पार Khandoba Mhalsa marriage ceremony पडला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे सात लाख भाविकांच्या उपस्थितीने तारळी नदीचे वाळवंट फुलून गेले Maharashtra and Karnataka Devotee Crowd होते. साताऱ्यातील मोठी यात्रा म्हणून कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबा यात्रा ओळखली जाते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा होऊ शकली नाही. यंदा भाविकांनी आपल्या श्रद्धास्थानाच्या यात्रेला लाखोंच्या संख्येने हजेरी लावली. तारळी नदीपात्राची दक्षिणोत्तर बाजू भाविकांच्या गर्दीने फुलून गेली Pali Khandoba Yatra होती. खंडोबा-म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यात पालनगरी पिवळ्या धम्मक भंडाऱ्यात न्हाऊन निघाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details