महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Khade On Miraj Issue मिरजेतील बांधकाम तोडण्याचे प्रकरण, पडळकरांच्या कृतीवर मंत्री खाडे नाराज - मिरज बांधकाम पाडकाम

By

Published : Jan 9, 2023, 6:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

सांगली मिरजेतील त्या जागेच्या बांधकाम पाडकामावरून construction demolition in Miraj सांगलीचे पालकमंत्री व कामगार मंत्री सुरेश खाडे Minister Khade upset on Brahmanand padalkar यांनी ब्रम्हानंद पडळकर यांचा समाचार घेतला आहे. Khade On Miraj Issue रातोरात करण्यात आलेली कारवाई योग्य नाही. ती चुकीची असल्याचे मत पालकमंत्री सुरेश खाडे Guardian Minister Suresh Khade यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर सत्तेचा गैरवापर हा पक्षात सहन केला जात नाही, असा इशारा देखील पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिला आहे. ते मिरजेत बोलत होते. मंत्री खाडे म्हणाले, या प्रकाराबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी दखल घेऊन अहवाल देखील मागवलेला आहे. त्यांच्यापर्यंत हा सर्व प्रकार पोहचला आहे. तसेच जिल्हाधिकारी देखील आता या प्रकरणाचा आढावा घेत आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशा सूचना देण्यात आल्याचे मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे. Latest news from Sangli
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details