महाराष्ट्र

maharashtra

Kedarnath Dham Diwali केदारनाथ धाममधील तेजोमय दिवाळी, पाहा व्हिडिओ

By

Published : Oct 23, 2022, 8:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

रुद्रप्रयाग केदारनाथ धाममध्ये दीपावली मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. Kedarnath men deepawali दिवाळीसाठी केदारनाथ मंदिराची सजावट करण्यात आली आहे. Deepawali in Kedarnath Dham दीपावलीच्या दिवशी केदारनाथ, माता पार्वती, लक्ष्मी नारायण यांच्यासह गणेशाची पूजा पूर्ण होईल. तर 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहणाच्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद राहतील. Kedarnath temple decorated splendidly दिवाळीच्या निमित्ताने लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी देश विदेशातील भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचत आहेत. Deepotsav Program बाबांच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रांगेत उभे असतात. तसेच सायंकाळी आरतीला उपस्थित राहून दीपोत्सव साजरा करत आहेत. दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने धामवर दाखल झाले आहेत. केदारनाथ मंदिर परिसरात भाविक दिवे लावत आहेत. केदारनाथ धामला पोहोचलेले भाविकही येथे मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details