महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Chandrakant Patil : पालकमंत्री चंद्रकांत पाटील विठ्ठल भक्तीत दंग, काकड आरतीला लावली हजेरी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील विठ्ठल भक्तीत दंग

By

Published : Nov 7, 2022, 1:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील Pune guardian minister Chandrakant Patil यांनी आज आपल्या कोथरूड मतदारसंघातील कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिरात Vitthal temple in Karvenagar pune आयोजित काकड आरतीस Kakad Aarti presence उपस्थिती लावली. यावेळी चंद्रकांतदादा पाटील मृदंगाच्या तालावर आणि विठ्ठलाच्या नामघोषात frenzy of devotion to Vitthal तल्लीन झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details