Diwali Celebration २१०० दिवे प्रज्वलित करून जोतिर्मय दिवाळीला सुरुवात - Nagpur City Diwali
नागपूर दिवाळीच्या Diwali Celebration शुभ मुहूर्तावर भाग्यश्री क्रिएशन फिल्म अँड ड्रामा अकादमीच्यावतीने भिडे गर्ल्स स्कूलच्या प्राणांगणात एकविसशे दिवे प्रज्वलित करून दीपोत्सवाला सुरुवात केली आहे. सलग दोन वर्षे कोरोनामुळे दहशतीच्या सावटात गेले. कोरोनामुळे अनेक मित्र, स्नेही, नातेवाईक आपल्यापासून दूर गेले आहेत, हे क्षण कुणीही कधीच विसरणार नाही. मात्र आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. या उद्देशाने जोतिर्मय दिवाळी या कार्यक्रमाचे Jotirmaya Diwali begins by lighting 2100 lamps आयोजन करण्यात आले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST