JJ Hospital Tunnel: पाहा जे जे हॉस्पिटलमधील भुयाराचा ग्राउंड रिपोर्ट.. काय आहे भुयारात?
मुंबई मुंबईतील भायखळा येथील सर जे जे रुग्णालयात JJ Hospital ब्रिटिशकालीन भुयार सापडल्याचा दावा केला जात आहे. JJ Hospital Tunnel. या ब्रिटिशकालीन भुयाराचे बांधकाम १३० वर्ष जुने असल्याचे सांगितले जात आहे. आतील बांधकाम पूर्णतः विटांनी केल्याचे असून त्यामुळे विटांनी केलेले बांधकाम हे जुने नसल्याचेही म्हटले जात आहे. नेमके हे भुयार कशा पद्धतीचे आहे? २०० मीटर लांब असलेले हे भुयार आतून कसे आहे? पाहा याचा ग्राउंड रिपोर्ट. JJ Hospital Tunnel ground report.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST