महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jitendra Awhad Supporters Protest पाहा, जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांचा मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर राडा - समर्थकांचा मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर राडा

By

Published : Nov 14, 2022, 1:40 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

मुंबई जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या Jitendra Awhad Supporters Protest आहेत. त्यांच्यावर महिलेच्या विनयभंगाचा एक गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला Molestation Case On Jitendra Awhad आहे. त्यांना कोणत्याही वेळी अटक होऊ शकते. त्यांच्या समर्थकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली Supporters Protest by burning tires आहे. त्यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन गर्दी केली आहे. त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर टायर जाळून निषेध केला Supporters Protest outside Mumbra Police Station आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details