Thane Court: जितेंद्र आव्हाडांनी पार पाडली जामीनाची प्रक्रिया, ठाणे न्यायालयात लावली हजेरी
ठाणे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काल विनयभंग प्रकरणात जामीन मिळाल्याने आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात लावली. हजेरी, जामीन प्रक्रियेची कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी आव्हाड यांनी लावली हजेरी आहे. न्यायालयाने आव्हाड यांना जामीन देतांना अटी शर्तींवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि जामीनदाराला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आव्हाड आले होते. ठाणे न्यायालयात, पोलिसांना हवं ते सहकार्य करेल आणि हा गुन्हा सिद्ध करतांना पोलिसांनाच नाकी नऊ येणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST