महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांची गीता कुराण घेऊन भावनिक साद; म्हणाले, कारस्थान थांबवा अन्यथा... - जितेंद्र आव्हाड भावनिक साद

By

Published : Jan 9, 2023, 4:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ठाणे - माझ्या विरोधातील कारस्थान थांबवले नाही तर कायद्याचे उल्लंघन करणारा एखादा गंभीर गुन्हा माझ्या हातून नक्कीच घडेल, असा गंभीर इशारा आज माजी मंत्री जितेंद्र आव्हाड Jitendra Awad has warned यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाला police administration दिला. जे मी कधी केलेच नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या हातात कुराण आणि भगवत गीता घेऊन जनतेला भावनिक साद घातली. आव्हाड यांनी हातात कुराण आणि एका हातात भगवद्गीता घेऊन व्हिडिओ द्वारे नागरिकांना साद घातली. राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आपली भीती बाळगून षडयंत्र रचले व एका महिलेचा विनयभंग केल्याचा connection with molestation case बनाव करत भादंवि ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. परंतु आता हेच नेते पोलिसांना हाताशी धरत आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार असल्याचा गौप्यस्फ़ोट जितेंद्र आवड Former minister Jitendra Awad यांनी केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details