Indian Independence Day इंडो तिबेट सीमा पोलिसांनी उत्तराखंडमध्ये 17500 फूट उंचीवर फडकवला तिरंगा - ITBP jawans hoisted tricolor
भारत तिबेट सीमा पोलिसांनी आजपासून स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून देशाच्या सीमा केंद्रे आणि देशभरातील विविध भागात राष्ट्रध्वज फडकवला ITBP jawans hoisted tricolor. उत्तराखंडमध्ये हिमवीरांनी 17500 फूट उंचीवर तिरंगा फडकावून देशभक्तीच्या घोषणा दिल्या. यावेळी जवानांचा उत्साह स्पष्ट दिसत होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST