International Yoga Day 2022 : किमान 5 मिनिटे तरी वेळ काढा अन् 'ही' योगासने करा... - World Yoga Day 2022
कोल्हापूर - जागतिक योग दिन ( International Yoga Day 2022 ) आज साजरा केला जात आहे. अनेकजण जिम तसेच योगासने सुरू करण्याबाबत संकल्प करत असतात पण काही कारणाने त्यांच्याकडून हे शक्य होत नाही. मात्र, अशी काही योगासने आहेत जी केवळ 5 मिनिटे आपण करू शकतो. ज्यामुळे आपल्या धगधगीच्या जीवनातही आपल्याला दिवसभर ताजे-तवाने ठेऊ शकतात. काय आहेत ही योगाचे फायदे याबाबत आपल्याला प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती योगा अभ्यासक धनश्री कांबळे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST