INS Vikrant Video : आयएनएस विक्रांतसह नौदल, हवाई दलाची ताकद दाखवणारी शॉर्ट फिल्म, पाहा व्हिडिओ - Indian Navy Video
भारतीय नौदलाने आपली ताकद दाखविण्यासाठी एक शॉर्ट फिल्म प्रदर्शित केली Indian Navy launched new short film आहे. या चित्रपटात आयएनएस विक्रांतसह नौदल, हवाई दलाचा विशेष उल्लेख करण्यात आला Navy Air Force And INS Vikrant आहे. हिंदी महासागरात भारतीय नौदलाची भूमिका या शॉर्ट फिल्ममध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. यात सागरी मार्गांची सुरक्षाही दाखवण्यात security of sea lanes shown in short film आली. नौदलात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही दाखवण्यात आला आहे. नौदलाने आपली क्षमता कशी वाढवली आहे हे यात दाखवले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST