Bharat Jodo Yatra Mumbai गोराई भागात भारत जोडो यात्रेचे आयोजन, खासदार संजय निरुपम यांचा सहभाग - Gorai Borivali area today
Bharat Jodo Yatra Mumbai मुंबई काँग्रेसच्या वतीने बोरिवली पश्चिमेकडील गोराई भागात भारत जोडो यात्रेचा आयोजन करण्यात आलं होतं. गोराई भागातून सुरू झालेला हा प्रवास बोरिवलीपर्यंत जाणार आहे. या प्रवासात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोराई येथून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत माजी खासदार संजय निरुपम, माझी मंत्री आमदार अस्लम शेख देखील सहभाग झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST