महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rickshaw Drivers Strike : रिक्षा चालकांचा आजपासून बेमुदत संप; संपाला समिश्र प्रतिसाद - Indefinite strike of rickshaw

By

Published : Nov 29, 2022, 12:20 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

पुणे - पुणे शहरातील बेकायदा बाईक-टॅक्सी ( illegal bike taxi services in Pune city ) सेवा पूर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. आज पासून शहरातील 12 रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारला ( Indefinite strike of rickshaw pullers from today ) आहे. तसेच आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. संपात शहरातील बारा रिक्षा संघटना सहभागी होणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details