VIDEO अवैध झोपडपट्टींची तक्रार करणाऱ्यालाच मारहाण, व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद - Beating Up Who Complained Illegal Slums
मुंबई मुंबईत अवैध झोपडपट्टींची तक्रार करणाऱ्याला मारहाण Illegal Construction Near Lake करण्यात आली आहे. मोबाईलमध्ये ही घटना कैद करण्यात आली.पोलिसांनी तक्रारदाराला संरक्षण देण्याएवजी नागरिकांकडून मारहाण होणे हे दुर्दैवी Beating Up Who Complained Illegal Slums आहे. मुंबई महानगरपालिकेने कांदिवली पश्चिम चारकोप तालावजवळील बेकायदेशीर झोपडपट्टीवर कारवाई करताना सुमारे 100 ते 200 झोपडपट्ट्या पाडल्या होत्या. त्यानंतर दुस-या दिवशी तिथे गेल्यावर संतप्त नागरिकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी क्रॉस एनसी नोंदवून तपास करण्यात येत Instead Of Police Protection Locals Beat Person आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST