महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता भव्य रांगोळी स्पर्धा - competitors participate in Rangoli competition

By

Published : Oct 27, 2022, 1:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

नाशिक महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता भाऊबीजनिमित्त येवल्यातील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने रात्री भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन शहरात करण्यात आले Rangoli Competition Organized by Kunal Darade Foundation होते. या रांगोळी स्पर्धेमध्ये महिला तसेच युवतींनी तासन तास आपल्या कलेच्या माध्यमातून आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या होत्या. त्यात जनजागृतीचे संदेश देणारी रांगोळी, संस्कार भारती रांगोळी, हस्तकला रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी, देवांच्या रांगोळ्या, आकाराचे व विषयाचे बंधन नसलेली रांगोळी, अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग competitors participate in competition नोंदवला. प्रत्येक स्पर्धकास आकर्षक असे बक्षीस देखील यावेळी कुणाल दराडे फाउंडेशनच्यावतीने देण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details