Shaurya Diwas : भीमा कोरेगांव येथे विजयस्तंभाला अभिवादनासाठी मोठी गर्दी, पाहा शौर्य दिनाचे ड्रोन व्हिडिओ - drone video of Shaurya Day
कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा 205 व्या शौर्य दिनानिमित्त Shaurya Diwas राज्यभरातून लाखो भाविक हे भीमा कोरेगांव Bhima Koregaon येथे दाखल झाले असून विजयस्तंभाला अभिवादनासाठी मोठी गर्दी करत आहे. पेरणे ता. हवेली येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या सोहळ्यादरम्यान 1 जानेवारी रोजी पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महसभा Indian Buddhist Council सामुदायिक बुद्ध वंदना Community Buddha Worship करण्यात येणार असून मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले आहे. त्यानंतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी व मानवंदना कार्यक्रम झाला. काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायींनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली असून ड्रोन द्वारे drone video of Shaurya Day टिपलेले हे दृश्य पाहा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST