महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Christmas 2022 : नाताळच्या सुट्ट्यामुळे शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी - भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी

By

Published : Dec 25, 2022, 2:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

नाताळ सणानिमित्त सलग जोडून सुट्ट्या आल्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शनिवार पासून शिर्डीत लाखोंच्या संख्येने भाविकांची मांदियाळी Lakhs of devotees flock to Shirdi बघायला मिळाली. साईबाबांच्या दर्शनानंतर भाविकांनी समाधान व्यक्त केले. नाताळच्या निमित्ताने शनिवारी सकाळपासूनच लाखो भाविकांनी एकच गर्दी केल्यामुळे साई संस्थान प्रशासनाने Sai Institute Administration भाविकांच्या दर्शनासाठी उत्तम नियोजन Good planning for darshan of devotees केले आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशविदेशातून लाखों साईभक्त नाताळच्या सुट्टीत बाबांना साकडे घालण्यासाठी शिर्डीत साईदरबारी हजेरी लावत असतात. काल पासुन दोन दिवसांत साधारणपणे दिड लाख भाविकांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. सुरक्षेच्या दृष्टीने साईसंस्थानच्यावतीने Shirdi for Sai Darshan सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली आहे. मंदीर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रक्तदान करण्यासाठी पेढी उभारण्यात आले आहे. शहरात वाहनांची गर्दी Huge crowd of devotees होऊ नये यासाठी वाहतूक रिंगरोडने वळविण्यात आली आहे. तरीही शहरातील नगर मनमाड महामार्गावर वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली. शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने शहरातील कोणत्या मार्गाने बाहेर निघावे असा प्रश्न भाविकाना पडला होता. Sai Darshan Due to Christmas holidays
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details