महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Lalbaugcha Raja 2022 लालबागच्या राजाच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी

By

Published : Sep 3, 2022, 9:26 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू Lalbaugcha Raja 2022 असताना 10 दिवस चालणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. devotees also visit darshan लालबागच्या राजाच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी होती. King of Lalbagh on the second day महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व असून २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय यंदा गणपती बाप्पा आले आहेत. अशा स्थितीत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. large crowd of devotees दरम्यान, मुंबईतील लालबागचा राजा येथे गणेश चतुर्थीच्या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details