महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Child Traffic Case अनाथ मुलांना हक्काचं घर मिळवून देणे चाईल्ड ट्राफिक कशी, आरोपी महिलेचा प्रश्न - Child Trafficking Case

By

Published : Nov 8, 2022, 5:25 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई मुंबईमध्ये चाईल्ड ट्राफिक प्रकरणात Child Trafficking Case आरोपी ज्युलिया फर्नांडिस अटक करण्यात आली Accused Julia Fernandes was arrested होती. सध्या आरोपी ज्युलिया फर्नांडिस जामीन मिळाला आहे. या प्रकरणातील आरोपी फर्नांडिस या सामाजिक कार्यकर्त्या आहे. ज्युलिया फर्नांडिस विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार ही चुकीची आहे. जर एखाद्या बेघर मुलाला चांगले कुटुंब मिळवून देण्याकरिता मी काम करत असेल आणि जर हे काम इतर कुणाला चुकीचं वाटत असेल, तर हा त्या व्यक्तीचा दोष आहे. मात्र अशा खोटे आरोप लावल्याने मी माझे सामाजिक दायित्व असलेले काम कदापी बंद पडू देणार नाही. या आरोपाविरोधात आरोपी ज्युलिया फर्नांडिस हे गुन्हे रद्द करण्यात यावे. याकरिता मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेणार आहे. तसेच आरोपी महिलेने या सर्व प्रकारावर ईटीव्ही भारतशी संवाद साधताना अनेक गोष्टी गोष्टींचा उघडा केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details