महाराष्ट्र

maharashtra

साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat / videos

Weekly Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना चालू आठवड्यात कामात नक्कीच यश मिळेल; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य - कामात नक्कीच यश मिळेल

By

Published : Mar 12, 2023, 7:11 AM IST

मुंबई : ज्योतिषी पी खुराना तुमचे साप्ताहिक राशीभविष्य सांगत आहेत. 12 मार्च 2023 ते 18 मार्च हा मार्च महिन्यातील दुसरा-तिसरा आठवडा आहे तो कसा राहील. ईटीव्ही भारतच्या या साप्ताहिक राशिभविष्यात जाणून घ्या. या साप्ताहिक राशिफलमध्ये तुम्हाला तुमच्या राशीनुसार या आठवड्यात काय मिळेल, हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल हो सांगण्यात आले आहे. मेष राशीच्या लोकांचा हा आठवडा यशस्वी राहील. करिअरशी संबंधित समस्या दूर होतील. वृषभ राशीच्या लोकांची जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण होतील. मिथुन राशीच्या लोकांची धन/प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढण्याची शक्यता आहे.  कर्क राशीचे लोक भेटवस्तू/सन्मान आणि स्तुतीसाठी पात्र राहतील, प्रभावशाली लोकांशी भेट होईल. सिंह राशीच्या लोकांना  त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. ज्योतिषी पी. खुराणा इतर राशीच्या लोकांबाबत काय सांगतायत जाणून घेऊयात.

ABOUT THE AUTHOR

...view details