महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : धर्मांतराविरोधात कोल्हापूरात भगवे वादळ; जनआक्रोश मोर्चात दिला 'हा' इशारा... - हिंदूंचा निषेध मोर्चा

By

Published : Jan 1, 2023, 4:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

कोल्हापूरात आज लव्ह जिहाद, धर्मांतर, गो-हत्या बंदीबाबत सकल हिंदू समाजाकडून जनआक्रोश मोर्चा आंदोलन march against conversion in Kolhapur करण्यात आले. बिंदूचौक पासून मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेशमंदिर, महाद्वाररोड, पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत हा मोर्चा Hindu protest march आज काढण्यात आला. यामध्ये महिलांचा सुद्धा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या जनआक्रोश मोर्चाचा ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा, पाहूयात..
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details