Diwali Program हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन साजरा केला दिवाळीचा कार्यक्रम, पहा सामाजिक सलोख्याची अनोखी परंपरा - हिंदू मुस्लिम एकता बीड
बीड बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे सामाजिक सलोख्याची अनोखी परंपरा जपत विविध सण उत्सव साजरे केले Hindu Muslim brothers जातात. यातच दिपावली सणानिमित्त गावातील हिंदु बांधवांकडुन मुस्लीम बांधवांना फराळ व जेवणाची मेजवानी देऊन स्नेहमिलानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात celebrated Diwali program together आला. गावातील सुशीक्षीत ग्रामस्थांनी मिळुन आपली आई धोंडराई नावाचा व्हाॅट्सअप ग्रुप सुरु केलेला असुन याच ग्रुपच्या माध्यमातून गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले Diwali program together in beed जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे स्नेहमिलन कार्यक्रम. हिंदू मुस्लिम एकता कशी राखली जाते. याचे असे उदाहरण धोंडराई गावामध्ये पहायला मिळते. गेल्या सात वर्षांपासून सण उत्सव काळात सामाजिक सलोखा राखण्यासाठी धोंडराई येथील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत आम्ही हिंदू अथवा मुस्लिम आहोत हे न सांगता आम्ही हिंदुस्थानी आहोत हे उभ्या महाराष्ट्राला दाखवुन देतात. दिपावली पाडव्यानिमीत्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी आयोजित केलेला स्नेहमिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात गावातील मशीदीमध्ये पार Hindu Muslim brothers celebrated Diwali पडला. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित Hindu Muslim brothers in beed होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST