Suspected Boat In Raigad रायगड जिल्ह्यासह मुंबईत हाय अलर्ट - NSG
मुंबई हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर बोट संशयास्पदरित्या Suspected Boat In Raigad आढळल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबईत हाय अलर्ट जारी High alert issued in Mumbai करण्यात आला आहे. बाेटीची माहिती मिळताच रायगड जिल्हा पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या जिल्हाभरात नाकाबंदीकरण्यात येत आहे. बोटीमध्ये AK47 रायफल सापडल्या आहेत. पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते हरिहरेश्वरच्या दिशेने रवाना झाले आहेततसेच NSG टीम रायगडात दाखल झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST